एनकाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामिल झालेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत नोटीस (Notice of Disqualification) बजावण्यात आली आहे. शिवसेना पक्षाने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेल्या मागणीवरुन ही नोटीस बजावण्यात आली आहे.
...