महाराष्ट्र

⚡ परत फिरा, आजही मला तुमची काळजी वाटते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसेना आमदारांना अवाहन

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पुन्हा एकदा अवाहन केले आहे. परत या. भेटा. समोरासमोर भेटून बोलू. शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा.

...

Read Full Story