⚡महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी - शेलार
By Vrushal Karmarkar
हे एक भयंकर षडयंत्र आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून शस्त्रांचा बेकायदेशीर वापर, पोलिस (Maharashtra Police) दलाचा गैरवापर आणि या सर्व गोष्टींचा परस्परांशी कसा संबंध आहे, हे दिसून येते.