maharashtra

⚡राज्यात मराठी आणि परप्रांतीय हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता

By Amol More

कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर फेरिवाल्यांकडून खरेदी केलेली वस्तु खराब असल्याने ती परत करत एका तरुणाने पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार देत ‘तुम्ही मराठी लोक असेच असतात’ अशी उपरोधिक शब्दात फेरिवाल्याने टिपण्णी केली.

...

Read Full Story