By टीम लेटेस्टली
राज्यातील रखडलेल्या महापालिका (Municipal Corporation Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (Maharashtra Local Body Election) निवडणुका कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या उत्सुकतेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
...