लोकसभेत एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्न विचारण्याचे प्रमाण 29% आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. तर भाजपचे सोलापूरचे खासदार खासदार डॉ. जयसिद्धेश्वार महास्वामी यांनी सर्वात कमी प्रश्न विचारले आहेत.
...