ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या महिला डब्यात हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका महिला प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हा स्फोट रेल्वेत सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास झाला आहे. लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात एका महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला
...