राज्य विधीमंडळ बैठकीत विधीमंडळ समित्यांची (Maharashtra Legislature Committees) घोषणा करण्यात आली. सरकार जरी महायुतीचे असले आणि त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष असले तरी, जाहीर करण्यात आलेल्या समित्यांवर मात्र भारतीय जतना पक्षाचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे.
...