⚡HSC Answer Sheets Burnt: इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, विरार येथील घटना
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. ज्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.