maharashtra

⚡Maharashtra Heatwave Alert: महाराष्ट्रात तापमान वाढले, उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता, आयएमडीकडून यलो अलर्ट

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उच्च आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होत असल्याने आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

...

Read Full Story