मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या 167 व्या राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठकीत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही, तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका.
...