⚡महाराष्ट्र सरकारमध्ये भाजपला 17, एकनाथ शिंदे गटाला 7, तर अजित पवार गटाला 7 मंत्रिपदे; उद्धव ठाकरे व 19 मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण- Reports
By Prashant Joshi
बुधवारी सकाळी राज्य विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.