आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपी व्हायरस (HMPV Virus) बाबत आरोग्य विभागाची (Health Department) तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
...