प्रामुख्याने या पूराचा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना आणि कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसला. या पूराचा फटका बसलेल्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 11,500 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी म्हणजेच पॅकेज (Maharashtra Flood Relief Package) जाहीर केले आहे.
...