maharashtra

⚡पूरग्रस्तांना त्वरित दिलासा! शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांची मदत जाहीर

By टीम लेटेस्टली

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या (Flood Hit People) नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे नुकसान भरपाई पॅकेज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंबाला तातडीने दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे

...

Read Full Story