महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रात यावर्षी जुलैपर्यंत 1,555 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांचा धक्कादायक दावा

By टीम लेटेस्टली

शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक 637 (सुमारे 40 टक्के) एकट्या अमरावती विभागात नोंदल्या गेल्या आहेत. राज्यात दुष्काळाचे सावट असताना सरकारला परिस्थितीचे गांभीर्य माहीत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

...

Read Full Story