⚡Green Transport Maharashtra : महाराष्ट्रात ईव्ही वाहनांसाठी द्रुतगती मार्गांवर टोल माफ करण्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ईव्हींचा वापर 25% वर नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व समृद्धी महामार्गावर ईव्ही वाहनांसाठी टोल माफ करण्याचा विचार करत आहे. ही सवलत 1 मे 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.