⚡Maharashtra Elections 2024: ‘विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींचा फोटो वापरणार नाही', Nawab Malik यांचे मोठे विधान
By Prashant Joshi
मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ, जिथून नवाब मलिक उमेदवार आहेत, ती सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बनली आहे. येथे नवाब मलिक यांची अबू आझमीशी स्पर्धा आहे.