महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. परंतु, राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. यातच महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी संबंधित साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली आहे.
...