⚡'महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष'- Nana Patole
By Prashant Joshi
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील विधान भवन संकुलात पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.