राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध सुद्धा काही प्रमाणात शिथील केले आहेत. अशातच आता राज्यातील महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
...