maharashtra

⚡आज आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीचं आमंत्रण कोणाला?

By Dipali Nevarekar

आजच्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही संत महंत, उद्योजक, बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची उपस्थिती असू शकते. सुमारे 42,000 उपस्थितांच्या हजेरीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होण्याचा अंदाज आहे.

...

Read Full Story