⚡बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सरासरी निकाल 91.56 टक्के
By Amol More
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून एकूण 16 हजार 140 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे.