By Dipali Nevarekar
2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे.
...