महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल. तसेच हा निकाल mahahsscboard.in वर देखील उपलब्ध असेल. विद्यार्थी या वेबसाइटवर त्यांचा निकाल रोल नंबर आणि नावानुसार ऑनलाइन माध्यमातून पाहू शकतात तसेच डाउनलोड करू शकतात.
...