⚡Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणूक जाहीर, मतदान तारीख आणि निकालाचा दिवस घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र आणि झारंखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान तारीख, मतमोजणी आणि एकूण प्रक्रिया आज जाहीर केली.