⚡पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव; शहरात 12 प्रकरणांची नोंद
By Bhakti Aghav
लम्पीचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित प्राण्यांच्या त्वचेवर सामान्यतः गाठी तयार होतात, त्यासोबत उच्च ताप येतो, जनावरांच्या हातपायांना सूज येते, नाक आणि डोळ्यांतून स्त्राव होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये लंगडेपणा येतो.