maharashtra

⚡डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू, सांगलीतील घटना

By Pooja Chavan

सांगलीत डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू झाल आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केलं.

Read Full Story