maharashtra

⚡शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान; नाशिकमधील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

By Bhakti Aghav

पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राजेंद्र आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ होता ज्यामुळे त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.

Read Full Story