शिवसेना (यूबीटी) प्रमुख ठाकरे म्हणाले, शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. या संदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्ये लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. 26 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
...