maharashtra

⚡धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई

By Amol More

लोणावळा पोलिसांची नजर चुकवून पर्यटक धबधब्याच्या परिसरात जाऊन अपघातास निमंत्रण देत आहेत. आंबेगाव येथील डोंगररांगात असलेल्या धबधब्यावर 21 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून गेलेल्या पाच पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.

...

Read Full Story