⚡अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी खास टपाली मतदानाची सुविधा; जाणून घ्या कुठे सादर कराल अर्ज
By टीम लेटेस्टली
टपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.