महाराष्ट्र

⚡कर्ज वसूली एजंटकडून कर्जदाराचा छळ, नवी मुंबईतील तळोजा येथून व्यक्ती बेपत्ता

By टीम लेटेस्टली

मोबाईल अॅपच्या (Loan App Menace) माध्यमातून कर्ज देणाऱ्या आणि ते अत्यंत अमानुष पद्धतीने वसूल करण्याच्या पद्धतीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. नवी मुंबईत अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. कर्ज वसुली एजंटच्या सततच्या छळाला कंटाळून नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा (Taloja) परिसरातील एक 34 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला आहे.

...

Read Full Story