maharashtra

⚡Liquor Smuggling in Bihar: दारु तस्करीचा आरोप, घोड्यास नजरकैद; मालक फरार

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बिहारमधील तस्कर भारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL) दारुबंदी असलेल्या राज्यात नेण्यासाठी घोड्यांचा वापर करत आहेत. पश्चिम चंपारणमधील एका अलीकडील घटनेने हा नवीन ट्रेंड उघडकीस आणला. दारुच्या फुग्यांसह काही घोडे जप्त केले आहेत.

...

Read Full Story