maharashtra

⚡Maharashtra Cabinet Decision: मद्यपींनो खिसा सांभाळा! महाराष्ट्रात मद्य महागले; राज्याच्या उत्पादन शुल्कात वाढ, जाणून घ्या मंत्रिमंडळ निर्णय

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी राज्यातील मद्य म्हणजेच दारुचे दर आणखी वाढणार आहेत.

Read Full Story