⚡लिफ्टमध्ये अडकलेल्या 26 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू; मुंबईच्या मालाड येथील नामांकीत शाळेतील घटना
By अण्णासाहेब चवरे
St. Mary's English School Malad Mumbai: लिफ्टमध्ये अडकून मुंबई शरहारीतल एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मालाड येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे ही घटना घडली. जेनेली फर्नांडिस असं मृत शिक्षिकेचं नाव आहे.