By टीम लेटेस्टली
आयुष यादवला बिबट्या घेऊन जात असल्याचं आजुबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी पाठलाग केला. लोकांचा गदारोळ ऐकून बिबट्या देखील सावध झाला आणि त्याने आयुषला मध्येच सोडून दिलं.
...