⚡वैवाहिक छळाला सामोरे जाणाऱ्या पुरुषांसाठी NMJA ने सुरु केला कायदेशीर मदत उपक्रम; जाणून घ्या कुठे कराल संपर्क
By Prashant Joshi
भारतात गेल्या काही वर्षांत पुरुषांचा वैवाहिकक छळ हा विषय चर्चेत आला आहे. अनेक पुरुषांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर त्यांच्या पत्नींकडून मानसिक आणि आर्थिक शोषण होत आहे, आणि काही वेळा खोटे आरोप लावून त्यांना त्रास दिला जातो.