⚡सिंगापूरहून येणाऱ्या विस्तारा विमानात वकिलाच्या फोनची चोरी; विमान कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गुन्हा दाखल
By टीम लेटेस्टली
फटांगरे यांनी सांगितलं की, विस्तारा एअरलाइन्सने त्यांना आश्वासन दिले होते की विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते सर्व प्रवाशांच्या बॅगची तपासणी करतील. परंतु, हे आश्वासन पूर्ण करण्यात एअरलाइन अयशस्वी ठरली.