⚡डान्सर वैष्णवी पाटील आणि अन्य तिघांवर फरासखाना पोलिसांकडून कारवाई
By टीम लेटेस्टली
पुण्याच्या लाल महालात लावणी करणं डान्सर वैष्णवी पाटीलला (Vaishnavi Patil) महागात पडलं आहे. पुण्याच्या फरासखाना पोलिसांकडून (Faraaskhana PS) वैष्णवी पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे