maharashtra

⚡Latur ST Bus Accident Video: लातूर एसटी बस अपघातात 36 जण जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लातूर-नांदेड रस्त्यावर बस उलटून झालेल्या अपघातात 36 जण जखमी झाले आहेत. दुचाकीस्वरास वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली.

Read Full Story