maharashtra

⚡Latur Commissioner Attempts Suicide: लातूर महानगर पालिका आयुक्तांकडून आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वरच गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

Read Full Story