महाराष्ट्र

⚡Landslide Risk: रायगड जिल्ह्यातील 103 गावांना भूस्खलनाचा धोका

By टीम लेटेस्टली

कोरोना विषाणू महामारीचे सावट असताना महाराष्ट्राला पुराचा (Maharashtra Flood) मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांना भूस्खलनाचा (Landslide Risk) धोका आहे

...

Read Full Story