महाराष्ट्र

⚡पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; डोंगराला बसवण्यात येणार सेफ्टी नेट

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबई–पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे.

...

Read Full Story