⚡मुकेश अंबानी यांचा मुलगा Anant Ambani ने लालबागच्या राजाला दान केला 20 किलो सोन्याचा मुकूट
By Prashant Joshi
लालबागचा राजा हा मुंबईची शान असून या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी असंख्य भक्त राजा चरणी पैसे, सोने, चांदीच्या रुपात काही ना काही गोष्टी दान करतात.