लाडकी बहीण योजना कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला आपल्या इतर विभागांतील निधीला कात्री लावावी लागत आहे. सांगितले जात आहे की, राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकू लागले आहेत. त्यामुळे ही योजना सरकारच्या गळ्यात अडकलेले हाडूक ठरण्याची शक्यता आहे.
...