⚡Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या रकमेत वाढ केव्हा?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 2100 रुपये खरंच मिळणार? आणि मिळणारच असतील तर ते केव्हा? हा प्रश्न अनेकांना पडला आहे, काय आहे या प्रश्नाचे उत्तर?