⚡Ladki Bahin Yojana: शेतकरी कर्जमाफी होण्यास लाडकी बहीण योजना अडसर? कृषीमंत्री कोकाटे यांचे स्पष्ट संकेत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये प्रचंड प्रभावी ठरलेली लाडकी बीहणी योजना शेतकरी कर्जमाफी होण्यासाठी प्रमुख अडथळा असल्याचे संकेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. ज्यामुळे या योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.