लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी थेट घुमजाव करणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही' आता या वक्तव्यामुळे झिरवाळ आणि सरकार पुन्हा चर्चेत आले आहेत.
...