लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी, राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब घली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाल आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्यावर होणे बाकी आहे.
...